Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूस आर्थिक सहाय्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूस आर्थिक सहाय्य

नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला. तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्यासाठी पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा परिषद खात्यातून 25 हजार रुपयाचा धनादेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते देण्यात आला.

Maha Info Corona Website

यावेळी श्री.केदार यांनी जिल्ह्यातील मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून सहभागी झालेल्या ज्या खेळांडूची आर्थिक स्थिती हलाकीची आहे आणि कोविड-19 मुळे उदरनिर्वाह करण्यास आर्थिक अडचण भासत आहे अशा खेळाडूंची माहिती संकलित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ.सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम आदी उपस्थित होते.

धावपटू कु.ज्योती चव्हाण हीने वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इटली-2019 मध्ये भारताकडून द्वितीय स्थान प्राप्त केले असून या स्पर्धेत ती 11 व्या स्थानी राहिलेली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

Next Post

सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

Next Post
सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

सर्व समन्वयाने नाशिक जिल्ह्याची स्थिती नियंत्रणात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo