<
जामनेर-(प्रतिनिधी) पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा), येथील ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया दि.६ अॉगस्ट रोजी पार पडली.
या ग्रामपयतीच्या सरपंचपदावर पुनश्च्य एकदा या गावचे प्रथम सरपंच व नायक-कै.सावजी हरदास राठोड(नायक) यांच्या स्नुषा तसेच राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे जामनेर तालुका उपाध्यक्ष,कार्यसम्राट,माजी उपसरपंच-मा.अर्जुनभाऊ राठोड यांच्या धर्मपत्नी-सौ.कविताताई या राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे.यापूर्वीही सौ.कविता राठोड यांनी सरपंचपद भूषविले असता-गावात व्यायामशाळा संर्पूर्ण गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण,शौचालय,ग्रामपंचायत कार्यालय,स्मशानभुमी,मंगल कार्यालय,जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम अधिक कामांमुळे त्यांची सर्व सदस्यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे.
यावेळी माजी पोलिस पाटीला-त्र्यंबक चव्हाण,विद्यमान पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,उपसरपंच-कविताताई चव्हाण,ग्रा.पं.सदस्य-दुर्गाबाई राठोड,देशमुख राठोड,कैलास चव्हाण,भागचंद राठोड,माजी सरपंच-रतन चव्हाण,रामा चव्हाण,मदन महाराज,शेषमल राठोड,माजी उपसरपंच-प्रेमराज चव्हाण,माजी.ग्रा.पं.सदस्य-योगेश राठोड,सौ.सुमित्राबाई चव्हाण,नारायण चव्हाण,हिरामण चव्हाण,बळीराम चव्हाण,राजु चव्हाण,भवरलाल चव्हाण,काळू राठोड,आप्पा राठोड,हरचंद राठोड,यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मा.सौ.कविताताई राठोड यांची सरपंचपदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल जामनेर तालुक्याचे लाडके आमदार तथा जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री-ना.गिरीषभाऊ महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते-मा.संजयदादा गरुड,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव,राष्ट्रीय खजिनदार-मा.राजेशजी नाईक,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे प्रदेशाध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण,माजी जि.प.कृषी सभापती-प्रदिपभाऊ लोढा,सचिव-विठ्ठल चव्हाण,संचालक-गणेश राठोड,अजय पवार,विकास चव्हाण,विष्णू पवार,भरत पवार,ज्योतिलाल चव्हाण,तुकाराम चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,श्रीमती.सगुणा चव्हाण,नायक-भोजराज राठोड,तुकडू नाईक,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे भगवान चव्हाण,कैलास राठोड,बबलू राठोड,संदिप चव्हाण,गोकुळ राठोड,गोपाल चव्हाण,सुभाष राठोड,सुभाष चव्हाण,सुदाम चव्हाण,जि.प.सदस्य-अमितभाऊ देशमूख,मा.जि.प.सदस्य-राजधर पांढरे,पं.स.सदस्य-योगेश भडांगे,उत्तम नाईक,मार्केट कमिटी सभापती-संजयभाऊ देशमुख,श्यामभाऊ सावळे,समाधान पाटील,अनिल पाटील,पिंटू पाटील,यांच्यासह विविध सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरा व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. तर,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून-श्री.एस.एस.पवारसाहेब(मंडळ अधिकारी),ग्रामसेवक-श्री.चव्हाण,यांनी कामकाज पाहिले.