उस्मानाबाद :- लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 18.05.2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी16व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल(Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.