Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

फैजपूर(किरण पाटील)- देशात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फैजपुर येथील सदगुरु हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर अमित हिवराळे ( एम.डी ) यांनी नागरिकांची तपासणी करून व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ,झिंक व व्हिटॅमिन सी या प्रकारची औषधे देवून  नागरिकांची रक्तदाब, मधुमेह , हृदयाची तपासणी व शरीरातील ऑस्क्रीजन प्रमाण तापासून नागरीकांना काशी काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन करतांना  डॉ.अमित हिवराळे यांनी सांगितले की घरातच बसून  काळजी घ्या , सहा फूट अंतर राखून ठेवा, वयक्तिक स्वच्छता राखा, डॉक्टरांनी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, आपले हात, पाय व चेहरा स्वच्छ धुवा, मास्क लावा व नियमित व्यायाम करा तसेच घराबाहेर जातांना पूर्ण झाकले जाईल असे कपडे घाला, मास्क घाला, तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ ठेवा, रकमेचा व्यवहार टाळा, हात धुतलेले नसतील तर चेहऱ्याला हात लावणे टाळा, पब्लिक वाहनांचा वापर करू नका, खोकला किंवा शिंका येत असल्यास टिशू पेपर चा किंवा रुमालाचा वापर करा, कोणत्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी व नंतर हात स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटाइझर चा वापर कराव, ठराविक अंतरावरून संभाषण करा तसेच घरी पोहोचल्यावर घेण्याची काळजी घरी आल्यावर कोणत्याही वस्तूला हात लावणे टाळावे, आपल्या खिशातील सर्व वस्तूंचा एक वेगळा ट्रे किंवा बॉक्स ठेवावा, तुमचा मोबाईल जंतुविरहित करा, चप्पल बूट बाहेर काढा, जाताना घातलेले कपडे गरम पाण्यात भिजू घालून ते वेगळे धुवावे,  आणलेल्या गरजेच्या वस्तू शक्यतो लगेच हाताळणे टाळा , घरी आल्यावर शक्यतो आंघोळ किंवा आपले हात, पाय, चेहरा स्वच्छ साबणाने धुवा, ह्या गोष्टी पूर्णपणे निर्जंतुक करणे शक्य नाही परंतु या द्वारे इन्फेक्शन वाढवण्याचा धोका निश्चित कमी करता येईल असा मोलाचा सल्ला नागरिकांना डॉ.हिवराळे देत आहे. तसेच पुढे म्हणाले की कोरोना हा विषाणू शारीरात प्रवाश केल्यावर हा विषाणू शरीरात त्याचे कार्य करत असतांना सर्वात आधी घश्याच्या आसपास च्या पेशींना चिटकून बसतो. नंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. श्वास नलिका व फुस्फुसावर हल्ला चढवितो. श्वास नलिका आणि फुस्फुसामध्ये कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू हा इतर पेशींवर हल्ला चढवण्याचे कार्य करत असतो. ज्यांना हृदय विकार, मधुमेह, रक्त दाब असणाऱ्या रुग्णाणी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आँस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय; कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउन काळात विविध उपक्रम

Next Post

पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

Next Post
पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर्स कोरोनाबाधित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo