Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

मुलुंड पूर्व येथील मुलुंड जिमखाना येथे आज दि १७ मे रोजी टाटा मेमोरीअल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सारे जग कोविड – १९ आजाराशी लढत असताना रुग्णालये व रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत होता त्यामुळे राज्य सरकारतर्फे सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते, त्याच अनुषंगाने मुलुंड जिमखान्याच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदर उपक्रम राबवत असते वेळी सोशल डीस्टसिंग तसेच टाटा मेमोरिअल हॉस्पिटलकडून मार्गदर्शित केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येत होते.

या उपक्रमास मुलुंडकरांनी प्रतिसाद देत रक्तदान केले व त्यामुळे सुमारे १७० बाटल्या रक्त जमा झाले. मुलुंड जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास टाटा मेमोरीअल हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी वर्गाने प्रचंड सहकार्य केले. या प्रसंगी मुलुंड जिमखान्यातर्फे अध्यक्ष चेतन साळवी, प्रकाश पाटील, अमेय कुरडरकर, अनुपम जोशी, दिपक सावंत, नितीन शुक्ल, सौरभ साळवी , बाळासाहेब शिंदे, कैलास कासार, शाम वागळे, अशुतोष साळवेकर, मंदार बापट व नव युवा मंच या संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेना मुलुंड विधानसभेतर्फे कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याविषयी कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्याशी केलेली बातचीत

Next Post

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

Next Post
पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo