<
डोळ्यात पाणी का दाटून आले
अवघ्या या महापूर ने.
सारे संसार उद्ध्वस्त झाले
अवघ्या या महापूर ने.
डोळ्यातले पाणी,पाण्यात मिळाले.
मन हेलावून जाते.
अवघ्या या महापूर ने.
आक्रोशाचा हंबरडा कोणी न फोडाया.
थैमान घातले अवघ्या या महापूर ने.
कसला रे हा महाप्रलय आभाळ फाटल, संसार जलमय झालं .
अवघ्या या महापूर ने.
माणसांतला माणूस न उरला
मग या जणांवर चे काय
होते नव्हते सारं गिळले.
अवघ्या या महापूर ने.
देवाला दया आता येईल का
माणसांतला माणूस रडायला
ठेवशील का
अवघ्या या महापूर ने.