Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यातील आजतागायत 941 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे


उस्मानाबाद (सत्यमेव जयते न्युज नेटवर्क) :- जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 941 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 218, लोहारा 68, कळंब 166, वाशी 11, भूम 36, परंडा 66 व्यक्तींचा समावेश  आहे.

त्यापैकी 807 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 31 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 88 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.

जिल्ह्यात एकूण 16 पॉझिटीव्ह, पैकी 4 रुग्णांना डिस्चार्ज

आज दि.20 मे 2020 पर्यंत एकुण 16 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हयात आढळुन आले. त्यापैकी 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे उमरगा तालुक्यातील 3 व परंडा तालुक्यातील 1 रुग्णांना  रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले.  सद्यस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 12 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैद्यकिय महाविद्यालयात सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे . तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4 व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे 1 असे एकुण 12 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.  सध्या त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे,  अशी माहिती  उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.व्ही. गलांडे यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १५ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Next Post

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo