दिनांक – १८ मे २०२०
रत्नागिरी(प्रतिनीधी)- येथील कै. श्री. जयंत कृष्णकांत रसाळ यांचा अल्पशा आजाराने दुखद निधन १८ रोजी झाले. ते भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष होते. तसेच गोंधळी समाजाचे खंबीर नेतृत्व होते. समाज कल्याणकरिता त्यांनी खूप कामे केलीत. रत्नागिरी जिल्हातील गोंधळी समाजस त्यांनी नवीन मार्ग दाखवला, राजकीय व समाजकारणात नेहमी अग्रेसर होते. लोकांच्या अडीअडचनी धावून जाणारा सदैव सगळ्याच्या मदतीला हात देणारे हात काळाने हेरावून घेतला. त्यांना अखिल भारतीय सेना कोकण विभाग व भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.