Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर दि.२३ : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अर्थात एमसीआयकडे आग्रह धरू, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले.

Maha Info Corona Website

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान परिषदने अलीकडेच दिल्या होत्या मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अध्यापकांना तसेच कर्मचाऱ्यांसाठी हजेरीपटाद्वारे हजेरी घेणेच सुरक्षित असल्याने बायोमेट्रिक पद्धत तातडीने बंद करावी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी लवकरच फेसरीडर बसविण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.

बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो हे लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने आदेश काढून बायोमेट्रिक हजेरी बंद केली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातही ही पद्धत वापरणे योग्य ठरणार नाही, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृती वेल्फेअर(ऑस्ट्रेलिया) व कृती फाऊंडेशन(भारत) यांच्यावतीने “आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०” साठीचे प्रस्ताव लवकरच मागविण्यात येणार

Next Post

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

Next Post
राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo