Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नूतन मराठा महाविद्यालयाच्या NCC च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्यात सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नूतन मराठा महाविद्यालयाच्या NCC च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय कार्यात सहभाग

 जळगांव(प्रतिनीधी)- आज कोरोनाची  भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भयानक परिस्थिती असतांना सुद्धा  नूतन मराठा महाविद्यालयातील NCC  च्या विद्यार्थ्यांनी  मदतीचा हात पुढे केला आहे. महाविद्यालयातील एन.सी.सी. मधील  वैभव पाटील या वावडदे येथील विद्यार्थ्यांने बॅनर द्वारे गावातील लोकांमध्ये जनजागृती केली तसेच उमाळा येथील मयूर जाधव या विद्यार्थ्यांने पोस्टर तयार करून घरोघरी जाऊन मास्क चे वाटप केले. अश्या प्रकारे या विद्यार्थ्यांनी एका प्रकारे सामाजिक भावनेतून मदतीचाच हात पुढे केला आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख आणि १८ महाराष्ट्र बटालियनचे सी.ओ. सत्यशील बाबर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कॅप्टन कमल बी. पाटील व लेफ्टनंट शिवराज बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रावेरात कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे विलास ताठे यांच्या हस्ते मोफत वाटप

Next Post

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड पोलिसांची विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांविरोधात धडाकेबाज कारवाई

Next Post

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड पोलिसांची विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांविरोधात धडाकेबाज कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d