<
खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 600 झाली आहे.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.