<
जळगाव – जिल्ह्यात आज आणख 203 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 162 अहवाल निगेटिव्ह तर 41 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ 14 , जळगाव ग्रामीण 02, चोपडा 6, एरोडल 03, अमळनेर 11, यावल 04, एरंडोल 3, भडगाव 5, जामनेर 01, रावेर येथील 8 व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 676 इतकी झाली आहे.