<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना पार्श्वभूमीवर जळगाव पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने आज जळगाव पोलिस लाईनमध्ये फवारणी करण्यात आली यामध्ये ट्राफिक ऑफिस, पोलिस मुख्यालय व ईतर ठिकाणी फवारणी करण्यात आली. प्रसंगी कुणाल मोरे जळगाव पोलिस बाॅईज, राकेश काबंळे जिल्हाध्यक्ष पोलिस बाॅईज संघटना, सलमान शाह शहरध्यक्ष, आरिफ पिजांरी शहर उपध्यक्ष, सईद पिजांरी तालुकाध्यक्ष, सजंय करडेकर तालुका उपध्यक्ष, लकी राजपुत सचिव यांचे अनमोल सहकार्य लाभले.