<
जळगाव – जिल्ह्यात आज आणखी 24 व्यक्तीचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. तर 96 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण 5, अमळनेर 1, भडगाव 5, यावल 1, जामनेर 1, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश असून एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 762 इतकी झाली आहे.तर आतापर्यंत 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.