फैजपुर(प्रतिनिधी)- येथील तरुण मित्रपरिवार यांच्या सहकर्याने व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या सौज्यन्याने तसेच डॉ. मयूरी भोलाणे यांच्या मार्गदर्शनाने सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करुन गावातील श्रीराम मंदिर येथे आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोरोना रोगप्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधी आर्सेनिक अल्बम 30 सी एच चे मोफत वाटप करण्यात येत आहे. यावेळी तरुण मित्र परिवार ह्या उपक्रम साठी परिश्रम घेत आहे.