Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह धनादेशाचे वाटप; शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह धनादेशाचे वाटप; शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्या हस्ते वितरण

जळगांव(प्रतिनिधी)- आज रोजी जिल्हा परिषद शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती यांच्या दालनात जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत शालेय शिक्षण घेत असताना कै. रवींद्र संजय अलकारी इयत्ता ८वी शारदा माध्यमिक विद्यामंदिर साकळी ता. यावल या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने त्याचे पालक संजय अलकारी यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम ७५००० हजार रुपये धनादेश आज वितरीत करण्यात आला. शिक्षण विभाग(प्राथ) जिल्हा परिषद जळगांव कार्यालयाअंतर्गत १३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून सर्व धनादेश वितरणाची कार्यवाही सुरु असून ज्या विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झाले आहे व प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक व पालक यांनी आपले धनादेश घेऊन जावे असे जि.प.शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. सदर धनादेश वितरण करते वेळी जि.प.शिक्षण क्रीडा व आरोग्य विभाग सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, उपशिक्षणाधिकारी(प्राथ) डॉ. डी.एम. देवांग, शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार, यावल प.स. कनिष्ठ प्रशासन अधिकारी अजय पाटील, अमळनेर प.स. कनिष्ठ प्रशासन अधिकारी भूपेंद्र बाविस्कर, श्रीमती बैसाणे, स्वीय सहाय्यक कांतीलाल पाटील आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नेहरू युवा केंद्र जळगाव कडून युवक-युवतींची कोणतीही जिल्हास्तरीय समिती स्थापना नाही-जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर

Next Post

राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

Next Post
राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले

राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d