Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुर मध्ये पुन्हा एक रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; सील केला खुशाल भाऊ रोड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
फैजपुर मध्ये पुन्हा एक रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; सील केला खुशाल भाऊ रोड

फैजपूर(किरण पाटील)- यावल तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यात फैजपुर शहरातही पुन्हा एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. दि.७ जून च्या मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अहवालात एक ५८ वर्षीय दुकान व्यावसायिकाचा कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. ८ जून पर्यत फैजपूर शहाराती रुग्णांची संख्या नऊ वर पोहचलेली आहे. सदरील रुग्ण खुशालभाऊ रोड परिसरातील असून सदर परिसर प्रशासनाकडून सील  करण्यात आला आहे. या अगोदर ही कुरेशी मोहल्ला, दक्षिण बाहेरपेठ मार्ग, शिवाजी नगर परिसर असेही मार्ग प्रशासनाकडून सील करण्यात आलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ई- संजीवनी ओपीडीचे लवकरच मोबाईल ॲप; महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

Next Post

फैजपुरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान ची दानपेटी लांबवली

Next Post
फैजपुरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान ची दानपेटी लांबवली

फैजपुरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान ची दानपेटी लांबवली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo