Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘स्नेहाची शिदोरी’ संदर्भात जळगावकरांना नम्र आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
‘स्नेहाची शिदोरी’ संदर्भात जळगावकरांना नम्र आवाहन

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेड आणि भवरलाल ॲण्ड कांताई जैन फौंडेशन सह गांधी रिसर्च फौंडेशन च्यावतीने ६० दिवस ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. दि. १ जून पासून ५०० गरजू, निराधार, वृद्ध व्यक्तींसाठी हा उपक्रम कांताई हॉल येथे सुरू आहे. सकाळी ११ ते १२ यावेळेस ही सेवा सुरू आहे. शहरातील कोणत्याही भागातील व गटातील कुटुंबाची दोन वेळच्या भोजनासाठी उपासमार होऊ नये यासाठी अशी कुटुंबे असल्यास त्यांनी भोजन पाकिटे साठी कांताई हॉल जिल्हापेठ येथे किंवा रवींद्र धर्माधिकारी, मो – 9422776865 किंवा शालिग्राम राणे , मो – 9404955311 यांच्याकडे नोंदणी करावी .


(नावनोंदणी ही भोजन पाकिटांच्या संख्येचा अंदाज येण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 11 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीची उपलब्धता : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

कै. हरिभाऊ जावळे यांच्यासंदर्भातील अशोक जैन यांची प्रतिक्रिया

Next Post
माजी खासदार भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन

कै. हरिभाऊ जावळे यांच्यासंदर्भातील अशोक जैन यांची प्रतिक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo