<
भाजपा चे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आमदार स्व हरीभाऊ जावळे यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला स्व हरिभाऊ जावळे 7 मार्च रोजी वरणगाव नगरपरिषदेच्या विविध विकासाकांमाच्या लोकार्पण सोहळ्याला माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबत वरणगावला आले तेव्हा वरणगाव शहरात झालेल्या विकासकामाचे भरभरून कौतुक केले जळगाव जिल्ह्यात जामनेर नंतर वरणगाव नगरपरिषद ही विकासाच्या बाबतीत एक नंबर असून वरणगावकरांचे कौतूक केले होते विकासकांमाच्या जोरावर वरणगाव नगरपरिषदे वर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात वरंणगावात म्हनालें होते
स्व हरिभाऊ जावळे यांनी खासदार असतांना हनुमान व्यायाम शाळेला 10 लाख दिले होते वरणगाव शहराच्या विकासात खासदार असतांना भरीव योगदान होते कधीही हरिभाऊ रागावले नाही त्यांच्या बाबतीत एक चूक झाली होती मात्र वैर न ठेवता चुक पोटात गिळून मला जवळ घेउन गळ्याशी लावले मायेचा हात पाठीवर फिरवणारा माझा मार्गदर्शक नेता आज पडद्याच्या आड गेल्याने मनात खूप दुःख झाले जिल्ह्यात भाजपा ची जी हाणी स्व हरी भाऊ जावळे ज्याण्याने झाली ती कधीही भरून न निघणारी आहे भाऊंच्या त आत्म्याला चिरशांती लाभो अमोल दादा आणि काकूवर परिवाराला दुःख पेलवण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना
आपला सुनील काळे नगराध्यक्ष नगरपरिषद वरणगाव.