<
जळगाव- सांगली येथिल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अभिजित राऊत आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. डॉ. अविनाश ढाकणे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे. गुरुवारी तात्काळ ते आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे .
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.