Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्रे वाटप

रायगड :  जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लि.रोहा व कर्वे सामाजिक संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील बारसोली आदिवासी वाडीतील लाभार्थ्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पत्र्याचे वाटप करण्यात आले.

Maha Info Corona Website

यावेळी गाव कमिटी अध्यक्ष नामदेव म्हसकर, सरपंच सचिन रटाटे, यशवंत रटाटे, उपसरपंच, रोहिदास पाशीलकर, उत्तम म्हसकर,  बी.एन. कदम, सी.बी.जोशी, दीपक चिपळूणकर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

Next Post

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo