Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृती फाऊंडेशन व आदर्श नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २८ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कृती फाऊंडेशन व आदर्श नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २८ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जळगांव(प्रतिनीधी)- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू असल्याने अनेक रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले होते. परंतु, आता लाँकडाउन मध्ये शासनाने शिथीलता दिली आहे. तरी आगामी दिवसांत रक्ताची टंचाई निर्माण होऊन रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होऊ नये यासाठी कृती फाऊंडेशन व आदर्श नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी त्याला तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते, असं उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सदर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी फाऊंडेशन ने कळवीले. सदर भव्य रक्तदान शिबीर २८ जून रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लायन्स सभागृह, आदर्श नगर येथे आयोजीत करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच रक्तदान शिबीराच्या नाव नोंदणीसाठी रविंद्र पाटिल ८२०८४७८८१७, राहुल पाटिल ९६७३८३३३३०, मयुर वाघ ७७५७०२००९६, विजय चौधरी ९५११७६९२२८, अमित माळी ९९२३५२७९८०, प्रशांत महाजन ९९२६३१०७७१, घनश्याम महाजन ९४२२५६४७९८ या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करुन जास्तीत जास्त लोकांनी या भव्य रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसिलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील संशयित रूग्णांची शोध मोहीम पंधरवाडा राबविण्याची सुरवात

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ११७ कोरोना बाधित रुग्ण

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ११७ कोरोना बाधित रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo