Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज १६८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १६८व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २२, भुसावळ ३, अमळनेर १६, चोपडा ९, पाचोरा ०५, भडगाव ०१, धरणगाव १०, यावल ३१, एरंडोल १९, जामनेर ४, जळगाव ग्रामीण ८, रावेर १६, पारोळा ०२, चाळीसगाव ०५, मुक्ताईनगर ०८, बोदवड ९, दुसर्‍या जिल्ह्यातील-० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३७९८ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत १२८२ रुग्ण कोविड १९ उपचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह पेशंट लिस्ट मधून एकूण ९० पेशंट आणि मृत्यू लिस्ट मधून एकूण ११ मृत्यू यांची नोंद ते ज्या जिल्ह्यात उपचार घेत होते तेथे घेण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील १३८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Next Post

परदेशी अडकलेल्या नाविकांना मायदेशी आणण्यासाठी ऑल इंडिया सीफेरर्स आणि जनरल वर्कर कामगार युनियनची सरकारला विनंती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo