Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल शहरात बकरी ईद उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनिधी)- एकात्मतेचे शहर म्हणून एरंडोल शहर व तालुक्याची ओळख आहे.शहरातील नागरिक एकमेकांना पारंपरिक सणांच्या शुभेच्छा देतात.शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी शिवाजीनगर येथील ईदगाह येथे सामुदायिक नमाज पठण करून बकरी ईद साजरी केली.सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी एरंडोल तालुक्याचे तहसीलदार डॉ.अर्चना खेतमाळीस,एरंडोल पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक अरुण हजारे, शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर सालाबादाप्रमाणे सकाळी आठ वाजेपासून उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कमर आली सय्यद, पत्रकार संजय चौधरी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, प्रा.प्रतापराव पवार, शहरातील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात अवैद्य गुटख्याचा व्यवसाय तेजीत

Next Post

किशोर पाटील कुंझरकर यांना “औदुंबर भूषण” सन्मान

Next Post

किशोर पाटील कुंझरकर यांना "औदुंबर भूषण" सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo