Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डब्ल्यूएचओकडून धारावीकरांच्या संयमाची दखल – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
डब्ल्यूएचओकडून धारावीकरांच्या संयमाची दखल – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई दि. 11; धारावीकरांच्या संयमाची, कोरोनामुक्तीच्या लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दखल घेतली आहे अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Maha Info Corona Website

कोरोनाविरुध्दच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून धारावीची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. प्रा. गायकवाड म्हणाल्या,  साडेतीन महिने माझ्या सोबत दिवसरात्र काम करणारे ,रुग्णांना  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी तयार केलेल्या ॲम्बुलन्सचे खाजगी वाहन चालक, स्थानिक डॉक्टर असोसिएशन यांनी  माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तपासणीस सहकार्य  केले. भारतीय जैन संघटनेने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन व डिजिटल एक्स रे मशीन उपलब्ध करुन दिली .

सर्व डॉक्टर, भारतीय जैन संघटना, सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक व सर्व धारावीकरांचे त्यांनी मनापासून अभिनंदन  केले व सहकार्यासाठी आभार मानले आहेत.

आपण सर्वांनी संयमाने व धैर्याने याचा सामना केला . अनेक अडचणींचा सामना करत असतानाही आपलं मनोधैर्य खचू दिले नाही.त्यामध्ये सर्व प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले, असा आवर्जून उल्लेख प्रा. गायकवाड यांनी केला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉकडाऊन काळात ५३२ सायबर गुन्हे दाखल; २७५ जणांना अटक

Next Post

नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे धारावीत ‘कोविड’वर नियंत्रण – पालकमंत्री अस्लम शेख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo