जळगाव – येथील बळीराम पेठेतील राहिवासी सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग हरी शुक्ल (वय ७५) यांचे आज (दि.१३) सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ भाऊ, ३ बहीणी, १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते शहर क्षयरोग कार्यालयातील कर्मचारी दिपक नांदेडकर यांचे वडील होत.