Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामी समर्थ ग्रुप संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांच्या विदयार्थ्यांनी केले “१२ वी” परीक्षेत यश संपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्वामी समर्थ ग्रुप संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांच्या विदयार्थ्यांनी केले “१२ वी” परीक्षेत यश संपादन

जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील श्री स्वामी समर्थ ग्रुप संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा खु. व आव्हाने शिवार या महाविद्यालयांच्या विदयार्थ्यांनी इ.१२ वी परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. सदर महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल १००%, कला शाखेचा १००% व वाणिज्य शाखेचा ९७% निकाल लागला असून एकूण महाविद्यालयाचा निकाल ९९.७७ % लागला आहे. विज्ञान शाखेतुन प्रथम कु. स्वरूप मोरे ८६%, द्वितीय कु. रुचिका काळे ८५%, तृतीय हितेंद्र कावळे ८२% मिळवून यश संपादन केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ग.स.सोसायटी तथा संस्थाध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, संचालिका तथा मुख्याध्यापिका कु. प्रतीक्षा मनोज पाटील तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख हेमंत सोनार, वैशाली शिंदे, दिपाली भदाणे, सुनील ढाकणे यांनी अभिनंदन केले.माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय कुसुंबा येथील १२ वी विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी १)स्वरूप मोरे ८६.४६%, २)रुचिता काळे ८५.६९%, ३)हितेंद्र कावडे ८२.१५% ४)दिव्या पवार ८२.१५%५)रोहित बाविस्कर ८२%, ६)स्नेहल राठोड ८१%, ७)ऐश्वर्या ठाकरे ८१, ८)तेजस पाटील ८१%, ९)साक्षी माळी ८१%, १०)कार्तिक काळे ८०%, ११)ललित भोळे ७९.५३% १२)जयेश वानखेडे ७९.५३%

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर शहरातील कोरोना योध्दांचा निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने सन्मान पत्र देऊन सत्कार

Next Post

राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

Next Post
राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

राज माध्यमिक विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकं वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo