Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

कजगाव ता.भडगाव
उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत तालुक्यात महिला बचत गट तयार करून त्यांना अभियानाचे दहा सूत्रानुसार बचत गट चालवण्यास मदत होत आहे. या दहा सूत्रांचा एक भाग आरोग्य आहे . महिला बचत गटातील स्तनदा माता गरोदर माता तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना पोषण आहार मिळण्याकरिता तसेच त्यांच्या अन्न आरोग्य व स्वच्छता विषयी काळजी घेण्याकरिता महिला बचत गटातील महिलांना गंगा मॉडेल या पद्धतीने परसबाग तयार करण्याचे काम संपूर्ण भडगाव तालुक्यात सुरू आहे. परसबाग तयार करण्याचे संपूर्ण तालुक्याला एकूण २१० एवढे उद्दिष्ट आलेले असून त्यापैकी संपूर्ण भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात २५ जून ते १५ जुलै पर्यंत २५० गंगा मॉडेल परसबाग तयार करून उद्दिष्ट प्राप्ती करण्यात आलेली आहे. लॉक डाऊन च्या काळात ग्रामीण भागात भाजीपाला देखील मिळणे अवघड काम होते व जे मिळत होते ते देखील चढ्या भावाने मिळत होते अशा काळात पुढे भविष्यात या परसबागा नक्कीच ग्रामीण भागातील महिलांना घरच्या घरी चांगला स्वच्छ व निरोगी असा भाजीपाला मिळून त्यांच्या आरोग्याची उत्तम देखभाल ठेवण्यास मदत होईल.

अभियानाच्या कामकाजा करिता जिल्हास्तरीय वरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव चे प्रकल्प संचालक श्री डॉ.पी.सी. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती भडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत महाले तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती भडगाव व श्री प्रशांत परदेशी प्रभाग समन्वयक हे महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन करून कामकाज करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय मुलाचा डोहात डुबून मृत्यू ;महसूल प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे नागरिकांचा संताप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo