<
जामनेर – (प्रतिनिधी) – शिक्षणाकमी लागत असलेल्या राहवाशी दाखला उपनगर अध्यक्ष यांच्या सही शिवाय मिळत नाही. त्याना राहवाशी दाखला वर सही घेण्यासाठी जावे लागते त्यांच्या घरी कारण त्याना सरकारी सुट्टी आहे असे त्यांचे म्हणणे आहे की माझ्याकडे कुणाचे देणे आहे का आणि मी कश्या साठी नगरपरिषद मध्ये येऊ मी घरीच सही देईल आणि माझा मालक कोण आहे जे लोकांनी निवडून दिले आहे त्यांना विचारतो की माझ्या कडे का तुमचे देणे आहे अश्या उपनगर अध्यक्ष ना माहीत नाही की त्याची निवड का केली आहे आणि कश्या साठी केली आहे कोणी विचारणा केली असता उपनगर अध्यक्ष यांची अरेराविची भाषा, जामनेर नगर परिषदेच्या C O याना विचारणा केली असता ते बोलले की त्यांचा आपला काही संबंध नाही आणि नगरपरिषद ची सक्ती नाही की दाखला द्यावा म्हणून ते एक प्रमाणे समाधी सह्या करून देत आहे नगरपरिषद मध्ये राहवाशी दाखला येत नाही, असे जामनेर नगरपरिषद चे मुख्य अधिकारी यांनी सांगितले.