Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या कोरोना मार्गदर्शन केंद्रचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या कोरोना मार्गदर्शन केंद्रचे उद्घाटन संपन्न

जळगाव: येथील उज़मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या विशेष मोहिमेअंतर्गत डॉ फिरोज शेख ह्यांच्या मनियार क्लिनिक,कोल्हे बिल्डिंग,शेरा चौक जलगांव येथे मुफ्ती हरून नदवी ह्यांच्या हस्ते नुक्तेच कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनपर भाषणत मुफ्ती हारून नदावी यांनी आपले मत व्यक्त केले. केंद्राचे उद्दिष्ट व्यक्त करतांना उज़मा बहुउद्देशीय संस्था चे सचिव डॉ अल्तमश हसन यांनी सांगितले की केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण व नातवाइकांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल आणि सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल.ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सलीम इनामदार यांनी ही आपले मत व्यक्त करतांना उज़मा बहुद्देशीय संस्था च्या कोरोना जनजागृी मोहिमेची प्रशंसा केली.
डॉ फिरोज शेख यांनी आभार व्यक्त केले.
फोटो कैप्शन: कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करतांना मुफ्ती हरून नदवी सोबत डावी कडून डॉ अल्तमश हसन, सलीम इनामदार व डॉ फिरोज शेख.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

मोह्यात ज्ञान प्रसार विद्यालयात मोहेकर गुरूजींची जयंती साजरी.

Next Post
मोह्यात ज्ञान प्रसार विद्यालयात मोहेकर गुरूजींची जयंती साजरी.

मोह्यात ज्ञान प्रसार विद्यालयात मोहेकर गुरूजींची जयंती साजरी.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo