Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कमल केशव प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कमल केशव प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा भेट

जळगांव(प्रतिनिधी)- येथील कमल केशव प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कमल केशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के(रंधे), अँड.अभिजित रंधे, सविता माळी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुजय महाजन व कै. मातोश्री प्रेमाबाई माध्यमिक विद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ऑनलाइन पद्धतीने पुण्यतिथी साजरी

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मास्क व सॅनिटायझर मशीनचे वाटप

Next Post
नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मास्क व सॅनिटायझर मशीनचे वाटप

नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मास्क व सॅनिटायझर मशीनचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo