<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ३४२व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २८० रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ७०१६रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ६१,(०० RATI),भुसावळ १९,(०१ RATI), अमळनेर २३,(०० RATI), चोपडा २०,(०२ RATI),पाचोरा ३२, (१२ RATI), भडगाव ०८,(०१RATI), धरणगाव ०५, (१1RATI),यावल ०४, (१२RATI), एरंडोल २२, जामनेर ०२,(१७ RATI), जळगाव ग्रामीण १६,(००RATI), रावेर ०६, (०४RATI), पारोळा ००,(०३ RATI), चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १५, (००RATI), बोदवड ०२,(१३RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०३, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०,५९१ इतकी झाली आहे.आज १२रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.