Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची गगनभरारी; शाळेचा निकाल ८७ टक्के

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे नाशिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या मार्च२०१९ च्या एस.एस.सी.प्रविष्ठ परीक्षेत १३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२० विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच विद्यालयाचा निकाल ८६.९५ टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य के.पी.चव्हाण, उपमुख्याध्यापक के.एम.विसावे, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

Next Post
संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo