<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 267 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज 271 रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत 7287 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 79 ,(07 RATI),भुसावळ 07,(०१ RATI), अमळनेर 04,(०० RATI), चोपडा01 ,(15 RATI),पाचोरा 05, (13 RATI), भडगाव00 ,(०7RATI), धरणगाव 03, (06RATI),यावल 01, (11RATI), एरंडोल 04(01 RATI) , जामनेर22 ,(12 RATI), जळगाव ग्रामीण 23,(००RATI), रावेर ०2, (00RATI), पारोळा 15,(00RATI), चाळीसगाव25(03RATI) मुक्ताईनगर 00, (००RATI), बोदवड 00,(00RATI),दुसर्या जिल्ह्यातील-00, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 10858 इतकी झाली आहे.आज 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 506 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण 3065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.