Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातुन उत्कृष्ट तलाठी म्हणून राहुल पवार यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातुन उत्कृष्ट तलाठी म्हणून राहुल पवार यांची निवड

महसुल दिनानिमित्त जळगांव जिल्ह्यांतुन सन , २०१९ — २०२० या वर्षात महसुल प्रशासनातर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट तलाठी चा मान भडगांव येथिल महसुल विभागाचे टोणगांव { भडगांव } तलाठी श्री राहुल गोविंदराव पवार यांना मिळाला मा. जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी उत्कृष्ट तलाठी म्हणुन सन्मानपत्र देवुन श्री राहुल गोविंदराव पवार यांना गौरविण्यात आले सत्कार सभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आला.

श्री राहुल पवार हे भडगांव महसुल विभागात येथे सन २०१८ मार्चला टोणगांव ( भडगांव ) तलाठी पदावर रुजु झाले आहेत नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहणारे स्मित भाषी ,शेतकरी वर्ग व ईतर कोणाचेही काम त्याच्या कडे गेल्यावर त्यांना योग्य सल्ला व त्यांचे काम त्वरीत करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री राहुल पवार आप्पा होय , जिल्ह्याभरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

Next Post
५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo