<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ३१३ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २४४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ९५८८ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील२१ ,(४७RATI),भुसावळ १२,(०२ RATI), अमळनेर ५३,( ० RATI), चोपडा १०,(१६ RATI),पाचोरा ०२, (०१RATI), भडगाव १८,(०८ RATI), धरणगाव ००, (१२ RATI),यावल ०६, (०८RATI), एरंडोल ००,(००RATI), जामनेर ०१,(२५ RATI), जळगाव ग्रामीण ०५,(०७RATI), रावेर ०५, (१६ RATI), पारोळा ०२,(१४ RATI), चाळीसगाव ०४,(०० RATI), मुक्ताईनगर ०२, (१० RATI), बोदवड ००,(०१ RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०४, (०१ RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १३८८७ इतकी झाली आहे. आज ०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ३६९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.