<
धरणगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरात करण्यात आला. यावेळी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
प्रसंगी धरणगांव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नावरे, पाळधी पो.स्टे.चे उपनिरिक्षक एच.एल. गायकवाड उद्योजक अनिल कासट, आधार गुरूजी, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजया मोरे, सतीश पाटील, सौ. शिंपी, कुरेशी मॅडम, सुवर्णा पवार, उज्वला झंवर, सरस्वती जोशी, अश्विनी ठाकरे आदी उपस्थित होते.