Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

जळगांव(प्रतिनिधी)- १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपल्याला स्वतंत्र मिळून ७३ वर्ष पूर्ण होवून ७४ वा स्वतंत्र दिन साजरा करून पदार्पण करीत आहोत. स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाच्या सीमेवर असलेले सैनिकांनी दिलेल्या योगदानाचा व शौर्याचा  सन्मान व्हावा या उद्देशाने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे माजी सैनिक नाईक सि.डी.पाटील व डी.एम.बडगुजर या सैनिकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या वेळीचेतन निंबोळकर, श्री.मेढे उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक व ज्युनिअर विद्यालय तसेच संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिरात धवजरोहण उत्साहात संपन्न

Next Post

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

Next Post
पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo