आजच्या सेल्फीयुगाचा विचार करून, तरुणाईचं सेल्फीप्रेम लक्षात घेऊन सत्यमेव जयते न्यूज सेल्फी विथ बाप्पा हा सप्ताह साजरा करत आहे.
आज गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाबरोबर कु.ओजस्वी अमित माळी या विद्यार्थिनीने घेतलेला सेल्फी. कु.ओजस्वी ही इयत्ता सातवीत शिकत असून उज्ज्वल स्प्राउटर्स या शाळेची विद्यार्थीनी आहे. सोबत कु.तपस्वी श्रेयस महाजन इयत्ता पहिलीत शिकत असून ती उज्ज्वल स्प्राउटर्स या शाळेची विद्यार्थीनी आहे.