Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळेगाव ग्रामपंचायत येथे प्रशासक पदी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विष्णु काळे यांचे स्वागत व सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
तळेगाव ग्रामपंचायत येथे प्रशासक पदी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विष्णु काळे यांचे स्वागत व सत्कार


जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील तळेग्राव ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन आलेले शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विष्णु विठ्ठलराव काळे यांनी आपल्या प्रशासक पदाचा कारभार स्विकारला गेला या अगोदर मा.सरपंच सविताताई माळी संरपच पदी रूजू होत्या त्यांचा कार्यकाल संपल्याने ऐवजी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी यांना या प्रशासक पदावर बसविण्यात आले.म्हणून आज रोजी मां.संरपच सविता काळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामसेवक आर. यु.तायडे ,राजू माळी, संजय माळी,देविदास मेढे,संतोष घोरपडे,उपसरपंच कौसाबाई वाघ, सुपडाबाई कोळी,कर्मचारी उत्तम माळी,रमेश माळी,युवराज कोळी,पिक्का दांडगे यांनी सुद्धा स्वागत केले
त्याच प्रमाणे डॉ. गजानन जाधव, शांताराम जाधव, गजानन कोळी सर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच शिवसेनेच्या वतीने शिवसेना युवा अध्यक्ष निळकंठ पाटील यांच्या हस्ते स्वागत ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.
यावेळी निलेश घुगे, चंद्रकांत पाटील, योगेश वंजारी, समाधान चौधरी, अतुल वंजारी, ऋषिकेश जिरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कौशल्य विकास विभागामार्फत 25 सप्टेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ९४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ९४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo