Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी दिली भेट

ठाणे दि. २३- भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग इमारत दुर्घटनास्थळी वस्त्रोद्योग व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेस 60 तास झाले तरी बचावकार्य अद्याप सुरु आहे. एन डी आर एफ च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन बचावकार्याबाबत सुचना केल्या.

यावेळी श्री शेख यांनी
घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर इतर इमारतींच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याचे व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा व मनपा प्रशासनास दिले.

इमारत दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर त्यांनी महापालिकेत मनपा आयुक्त पंकज आशिया वअन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत शहरातील अनधिकृत व अति धोकादायक इमारतींबाबत तसेच त्यासाठी प्रशासनपातळीवर सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर आढावा घेतला. या इमारतींच्याबाबत लवकरच शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन श्री अस्लम शेख यांनी यावेळी उपस्थित शिष्टमंडळास दिले.
यावेळी भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर, मनपा आतिरिक्त आयुक्त दिवटे यांसह लोकप्रतिनिधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ४४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d