Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जयश्री पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जयश्री पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडियम(सीबीएससी) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका जयश्री पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे सन २०२०-२१ या वर्षाचा राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय गृप व गौरी गृप वावडदा चे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सुमित पाटील यांनी सांगितले की शिक्षक आपल्या देशाचे भविष्य घडवीत असतात, आपल्या कार्याची दखल घेऊन ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते.प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने प्रेरित होऊन अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही सन्मानित केल्याने ते त्यांच्यासाठी प्रोत्साहनच ठरते. जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.या उपक्रमांची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ४६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo