<
बोदवड प्रतिनिधी – अमित जैन
नंदुरबार जिल्यातील सारंगखेडा येथे 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा प्रकाराचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बोदवड येथील आदिवासी भील्ल समाजातर्फे तहसीलदार हेमंत पाटील व पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन देण्यात आले. या निषेधार्थ आज बोदवड पूर्ण दिवस बंद आहे.