Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी वैशाली विसपुते यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.२६ – राज्यात उद्योजकता वाढीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जळगाव (MCED) जिल्हा सल्लागार समितीमध्ये निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात उद्योजकांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. उद्योगाला वाव देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये निधी ग्रुप ऑफ कंपनीच्या वैशाली विसपुते यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागार यांनी याबाबतचे पत्र नुकतेच वैशाली विसपुते यांना पाठविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पद्मालय यात्रोत्सव बंद:त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मंदीर व्यवस्थापनाचा निर्णय

Next Post

जिल्हाभरात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार -डॉ. भीमशंकर जमादार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo