Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामरोद शिवारातील हातभट्ट्या उद्धवस्त विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांची बेधड़क कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सामरोद शिवारातील हातभट्ट्या उद्धवस्त विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांची बेधड़क कारवाई

जामनेर/प्रतिनीधी अभिमान झाल्टे
जामनेर तालुक्यातील सामरोद या गावात गावठी दारूच्या हातभट्टया उद्धवस्त केल्या गेल्या असून मा.अधिक्षक सौ सिमा झावरे मॅंडम यांच्या आदेशा नुसार
विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांनी बेधडक कारवाई केली.
त्याच प्रमाणे एकूण गुन्हे 06बेवारस,तसेच रसायन 6400लीटर,व मुद्देमाल 143500रूपये किमतीच्या मालाची तोड़फोड़ करण्यात आली आहे.
सत्यमेव जयतेचे पत्रकार अभिमान झाल्टे जामनेर, व सामरोद गावातील पत्रकार अतुल मेढें च्या सहाय्याने जळगाव स्थानिक विशेष भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक श्री.एस एस मिठारे साहेब,दुय्यम निरिक्षक जमनाजी माणेमोड,करिश्मा मेश्राम,वैशाली धुरंधर, वाहन चालक रघुनाथ सोनवणे ,व जवान विजय परदेशी,योगेश राठोड़ या पथकांनी सामरोद गावातील हातभट्टया उद्धवस्त केल्या आणि त्यांच्यावर ठोक कारवाई करण्यात आली.या पुढेही अशाच कारवाह्या करण्यात येतील असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माहीती देण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

Next Post

शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

Next Post
शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

शनीपेठेतील रस्त्याच्या कामाला सुरुवात!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo