Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगावमधील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाईंच्या स्मृतींना वंदन करताना विश्वस्त दिनानाथ चौधरी, शोभाबाई चौधरी, वैशाली चौधरी, प्रिया चौधरी, नातसून पद्माबाई चौधरी, पणती प्रियंका चौधरी, अशोक चौधरी, रंजना चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी आदी.

जळगाव दि.3 (प्रतिनिधी) – बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जळगाव येथील चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरी यांच्या ६९ व्या स्मृतिदिन साजरा करण्यात आले. प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणती प्रियंका चौधरी, शोभाबाई चौधरी, प्रिया चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी, राजेंद्र हरिमकर उपस्थित होते. बहिणाईंच्या परिवारातील सदस्य, चौधरी वाड्यातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकशाही टिव्हीवर ऑनलाईन प्रसारीत झालेल्या ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमसुद्धा बघितला गेला. परिवर्तन जळगावच्या महाराष्ट्राभर गाजत असलेल्या बहिणाईंची गीते आणि कवितांची सुरेल मैफल, ‘अरे संसार संसार’च्या माध्यमातून चौधरीवाड्यातील सदस्यांनी अनुभवली. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, रंजना चौधरी यांनी सहकार्य केले. दिवसभर स्मृतीसंग्रहालयाला साहित्यप्रेमींनी भेटीसुद्धा दिल्यात.

बहिणाई स्मृती संग्रहालयाची वैशिष्ट्ये

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. ‘अरे संसार संसार’ म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन

Next Post

समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती चाळीसगाव च्या वतीने दिव्यांग दिन सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d