Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ‘ बंद ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव ‘ बंद ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ भडगांव शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला दरम्यान आघाडी शासनाचे शिवसेना,राष्ट्रवादी काॕग्रेस,राष्ट्रीय काॕग्रेस,भारत मुक्ती मोर्चा,प्रहार जनशक्ती पक्ष चे कार्यकर्ते रस्त्यावर येवून व्यापारी बांधवांना बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन,करुन पारोळा रोड चौफुली पासुन केंद्र शासनाने केलेल्या कायद्या विरुध्द जोरदार घोषणा देत तहसील कार्यालय येथे येवून सदर कायद्याचे निषेध करुन सदर कायदा त्वरीत मागे घेण्याची मागणी केलेले निवेदन नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख गणेश परदेशी,ता.प्रमुख विलास पाटील,जे.के.पाटील,ईम्रान सैय्यद,शहर प्रमुख योगेश गंजे,युवराज पाटील ,निलेश पाटील ,काॕग्रेस सेवादलाचे जिल्हाअध्यक्ष संजय पाटील,दिलीप शेंडे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले,भारत मुक्ती मोर्चाचे जाकिरभाई…,देवा अहिरे,नथ्थु अहिरे,,शिवदास आप्पा,शेरखान पठाण,याकुब खान पठाण,कमर अली अनिल पाटील,राठोड साहेब , रमेश भदाणे आदि आसंख्य आघाडीचे कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय मानवाधिकार तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल – रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे

Next Post

शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल – रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo