Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुका महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या वतीने पीएसआय प्रतापराव इंगळे साहेब यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुका महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या वतीने पीएसआय प्रतापराव इंगळे साहेब यांचा सत्कार

जामनेर / प्रतिनिधी-अभिमान झाल्टे
जामनेर येथेआज दिनांक 11रोजी नवनिर्मानित महाराष्ट्र रक्षक सेना स्थापन झाल्याने जामनेर पोलिस स्टेशनचे पीएसआय इंगळे साहेब व कर्मचारी यांनी कोरोना महामारी च्या काळात जामनेर तालुक्यात अतिशय उत्तम कामगिरी बजावली असल्यामुळे महाराष्ट्र रक्षक सेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी इंगळे साहेबांनी महाराष्ट्र रक्षक सेना यांना सदैव मदत करण्यास तयार आहे व माजी सैनिकांसाठी मी अहोरात्र सेवा देण्यास तयार आहे असे इंगळे साहेबांनी सांगितले.
या ठिकाणी उपस्थित तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक), उपतालुकाप्रमुख शिवाजी वाघ (माजी सैनिक),जामनेर शहर प्रमुख तुकाराम गोपाळ,कार्याध्यक्ष पवन माळी,महिला प्रमुख मीना शिंदे,महिला उपप्रमुख दर्शना पाटील, जामनेर तालुका सचिव ईश्वर मावरे( माजी सैनिक),तालुका संपर्कप्रमुख लालचंद चव्हाण, तालुका सल्लागार सुमित चव्हाण, पहूर शहर प्रमुख पंडित पाटील (माजी सैनिक),नेरी शहर प्रमुख रिजवान मन्यार ,जामनेर उपशहर प्रमुख पुंडलिक काळे (माजी सैनिक),तालुका संघटक विनोद नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजना एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये

Next Post

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo