<
जळगाव: येथील जिल्हा परिषद शाहूमहारज सभागृहात आमच आमचा विकास आराखडा बाबत एक दिशीय तालुका स्तरीय तांत्रिक छाननी समिती सदसयाचे प्रशिक्षण संपन्न झाले. या नंतर दुसऱ्या टप्प्यात विस्तार अधिकारी याचे सुरू आहे.
राष्टीय ग्राम स्वराज योजने अंतर्गत आमचं गाव आमचा विकास प्रशिक्षण विविध अधीकारी याना मिळणार प्रशिक्षण.
या प्रशिक्षणात तांत्रिक समिती सदस्यांच्या व विविध अधिकारी कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या तसेच ग्रामपंचायत चा आराखडा कसा बनवायचा ,ग्रामपंचायत या सह कुंडल येथील आदर्श आराखडा कसा बनवला या बाबत गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,शाखा अभियंता ,कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमा साठी यशदा पुणे यांनी नेमलेले मास्टर ट्रेनर सुनील वाणी,भूषण लाडवंजारी,संदीप घोरपडे,सागर धनाड यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटील साहेब यांनी उपस्तीत प्रशिक्षणाथिनां मार्गदर्शन केले व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश चौधरी साहेब,श्री बोटे साहेब ,श्री रणदिवे साहेब उपस्तीत होते. या प्रशिक्षणाचे नियोजन लीना मॅडम आणि निलेश लंबोळे परिश्रम घेत आहेे.