Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र आय एम ए वर डॉ. स्नेहल विष्णू फेगडे चेअरमन तर डॉ.अनिल भास्कर पाटील यांची आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया च्या सचिव पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र आय एम ए वर डॉ. स्नेहल विष्णू फेगडे चेअरमन तर डॉ.अनिल भास्कर पाटील यांची आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया च्या सचिव पदी निवड

नुकत्याच इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वार्षिक २०२०-२१ साठी राज्य कार्यकारिणी पदांसाठी निवडणूक पार पडल्या यात जळगांव इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. स्नेहल फेगडे चेअरमन तर डॉ.अनिल पाटील यांची आय एम ए हॉस्पीटल बोर्ड ऑफ इंडिया सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर स्नेहल विष्णू फेगडे सचिव आयएमए जळगांव यांची चेअरमन आयएमए एएमएस पदी तर डॉक्टर अनिल भास्कर पाटील यांची आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया च्या सचिव पदी तसेच सेंट्रल कौन्सिल वर बिनविरोध निवड झाली. यापूर्वीही जळगाव आयएमए तून डॉक्टर आठवले, डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर विलास भोळे ,ॉक्टर राजेश पाटील डॉक्टर स्नेहल फेगडे यांनी राज्य कार्यकारिणी वर कार्य केलेले आहे. सलग चौथ्या वर्षी राज्य कार्यकारीणीवर जळगाव आय एम ए चे सदस्य निवडून आल्याने राज्यकार्यकारीणीवर निर्वीवाद वचर्स्व सिध्द झाले आहे.
याबाबत बोलतांना डॉ.स्नेहल फेगडे, डॉ. अनिल पाटील यांनी राज्य आय एम ए वर सलग तिन वर्ष उकृष्ट काम केल्याने या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. हा विजय आमचा दोघांचा नसून जळगाव आय एम ए चा असल्याचे सांगीतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या कायद्यांची ओळख;प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

नुरुद्दीन मुल्लाजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत

Next Post

नुरुद्दीन मुल्लाजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo